Home मनोरंजन आपण भारताचे नागरिक आहोत हे सिद्ध कारायला प्रोब्लेम काय?- शशांक केतकर

आपण भारताचे नागरिक आहोत हे सिद्ध कारायला प्रोब्लेम काय?- शशांक केतकर

मुंबई : नागरिकत्व कायद्याबद्दल देशभरातून वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत. बॉलिवूडमधील कलाकारांनीही याविषयी मत मांडलं आहे. अभिनेता शशांक केतकरनेही सोशल मीडियावरुन सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे.

आपण भारताचे नागरिक आहोत, हे जर सिद्ध करावं लागणार असेल तर प्रॉब्लेम काय आहे? असा सवाल प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शशांक केतकर याने विचारला आहे.

एकीकडे भारताची लोकसंख्या खूप आहे, राहायला जागा नाही, म्हणून आपण रडायचं आणि दुसरीकडे इतकी वर्ष चालत आलेली घुसखोरी थांबवण्यासाठी काही नियम केले तर त्याला विरोध करायचा! हा प्रकार थांबला पाहिजे, असं म्हणत शशांक केतकरने नागरिकत्व कायद्याला पाठिंबा दर्शवला आहे.

नवीन कायदा हा भारतात अवैध पद्धतीने राहणाऱ्या लोकांसाठी आहे, कुठल्याही वैध भारतीय नागरिकासाठी नाही, असंही शशांक म्हणाला.

महत्वाच्या घडामोडी-

-रोहित शेट्टीमुळे अभिनेत्री नीना गुप्ता यांना सोडावा लागला ‘हा’ चित्रपट

-शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

-भाजप सरकरमुळे अर्थव्यवस्थेचं वाटोळं झालं- पृथ्वीराज चव्हाण

-” सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मान करण्यापासून भाजपला कोणी रोखलं होतं?”