आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुशगांने आता मनसेही पूर्ण तयारीनीशी मैदानात उतरणार असून पक्ष संघटनेसाठी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत बारामतीच्या पक्ष निरीक्षकपदी पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांची निवड करण्यात आली.
बारामतीच काय साहेबांनी सांगितले तर दिल्लीलापण आपण धडक देऊ. मराठ्याच्या जात आहे मागे पुढे बघत नाय, असं वसंत मोरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हे ही वाचा : शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; एकनाथ खडसेंचा मोठा गाैफ्यस्फोट
बारामती लोकसभा म्हणजे फक्त बारामती नाय बाबांनो. त्यात भोर , वेल्हा , मुळशी , पुरंदर , हवेली , दौंड , इंदापूर आणि पुणे शहर हे ही आहे बरं का. असं सांगतानाच म्हणून तर म्हणलो मी येतोय, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
खरी शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची?, शर्मिला राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…
शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार-काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात बंददाराआड खलबतं; चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंना मोठा धकका; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने केली घरवापसी