पत्नीला किस करायला गेला आणि…; नवरदेवाच्या उडालेल्या फजितीचा व्हिडिओ व्हायरल

0
824

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक मजेशीर कपल व्हिडीओ मोठ्या प्रमाणात तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरा आपल्या बायकोला किस करायला जातो आणि गम्मतच होते.

संबंधित व्हिडीओमध्ये एक जोडपं कपल डान्स करत आहे. डान्स करताना नवरा त्याच्या बायकोला किस करायला जातो. मात्र त्याचवेळी त्याची पँट खाली येते. मात्र एवढं होऊन देखील नवरा न लाजता परिस्थिती सांभळून पुन्हा डान्स करु लागतो., असं या व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, रोमँटिक मूडमध्ये डान्स करत असताना किस करायला गेल्यावर पँट खाली पडल्यामुळे नवऱ्याला त्याच्या पत्नीचा हात सोडून पँन्ट सांभाळावी लागत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘यंग लँड लाॅर्ड’ या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून लोकांना देखील हा व्हिडीओ पाहिल्यावर हसू आवरलं नसून अनेकांनी या व्हिडोओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Young Landlord (@younglandlord01)

महत्वाच्या घडामोडी –

“डाॅ.भागवत कराड पंकजा मुंडेंच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रीतमच्या नावाने जोरदार घोषणाबाजी”

आमच्या नादी लागू नका, पालकमंत्र्यांच्या नादी लागला तर शहरातही दिसणार नाही- गुलाबराव पाटील

बैलगाड्या शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल- जयंत पाटील

नरेंद्र मोदी आणि भाजप देश तोडण्याचं काम करत आहेत- नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here