“विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण”

0
262

सांगली : काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री विश्वजित पतंगराव कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोणतीही लक्षणं नसल्याने पुण्यातील घरातच ते होम क्वारंटाईन झाले आहेत, त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो., असं विश्वजित कदम यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मराठा आरक्षणावरून परभणी येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी “

माझ्यामध्ये खूप संयम असून मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही; खडसेंच्या टीकेला फडणवीसांचा प्रत्युत्तर

अभिनेत्री कंगना रणाैतची ड्रग्स प्रकरणी चौकशी होणार?; ठाकरे सरकारचं मुंबई पोलिसांना पत्र

ही बाळासाहेबांची शिवसेना नाहीच आहे, ज्या शिवसेनेला आम्ही लहानपणापासून बघत आलोय; कंगणाच्या आईची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here