“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण”

0
201

वाॅशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यांनी स्वत: ट्विट करत या बाबतची माहिती दिली आहे.

मी आणि माझी पत्नी मेलेनिया कोविड पॉझिटिव्ह आढळले आहोत. आम्ही लवकरच क्वारंटाइन प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. आम्ही एकत्र यातून बाहेर पडू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मुंबई इंडियन्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”

“हाथरसमधली घटना पाशवी; महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?”

“रोहित शर्माचे शानदार अर्धशतक; मुंबईचे पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य”

ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे- अण्णा हजारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here