Home महाराष्ट्र आगामी सातारा पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार- शिवेंद्रराजे भोसले

आगामी सातारा पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार- शिवेंद्रराजे भोसले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आगामी सातारा पालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार, असे संकेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.

हे ही वाचा : शिवसेनेच्या भगव्याला कवटाळून उस्मानाबादेत कट्टर शिवसैनिकाची आत्महत्या; राजकीय वर्तुळात हळहळ

महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असून त्यांना आम्ही बंधन घालू शकत नाही, परंतु नगर विकास आघाडी पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे, असं शिवेंद्रराजे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

आगामी, सातारा पालिकेच्या निवडणुकीत आम्ही आमच्या ताकतीवर व स्वबळावर लढणार आहोत. तसेच शिवसेना, भाजप, आरपीआय कोणीही असुद्या ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी ती लढवावी. आम्ही आमच्यापरीने तयार आहोत, असंही शिवेंद्रराजे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचं वर्चस्व; एका जागेवर भाजपचा विजय

‘शिवतीर्थ’ वरील एक कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह; राज ठाकरेंकडून आगामी 10 दिवसांचे कार्यक्रम रद्द”

“शिवसेनेचं धनुष्य आता आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”