“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट, चर्चांना उधाण”

0
584

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राजभवनात ही भेट पार पडली. यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलंय.

हे ही वाचा : “कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीला भारतीय संघाची विजयी भेट, नामिबियाचा 9 विकेट्सने केला पराभव”

या भेटीत राणे आणि कोश्यारी यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो अशी माहिती राणे यांनी दिलीय. तसेच इतर अनेक विषयांवर चर्चा झाली पण ती सांगायची नसते असं देखील राणेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेतून युवासेनेत प्रवेश केलेल्या नेत्यावर आदित्य ठाकरेंनी सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

‘या’ कामासाठी उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींना पाठिंबा; म्हणाले..”महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत”

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपची माघार; बँक महाविकास आघाडीच्या हातात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here