सेना-भाजप युतीवर केंद्रीय मंत्री डाॅ.भागवत कराड यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

0
351

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे बोलताना भाजपला उद्देशून मंचावर उपस्थित सर्व आजी-माजी आणि भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली.

औरंगाबाद महापालिकेत आता शिवसेना-भाजप युती नको आहे. भाजप 115 जागांवर स्वबळावर लढेल. येणारा महापौर हा भाजपचाच असेल, असा दावा भागवत कराड यांनी यावेळी केला.

दरम्यान, आज मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थान गणपती येथे गणरायाचे विसर्जन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“…म्हणून किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री”

“…म्हणून किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री”

जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री; कंगना राणौतचा उद्धव ठाकरेंना टोला

“पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांची निवड”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here