Home देश “पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांची निवड”

“पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांची निवड”

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंदीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत असतानाच काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदासाठीचं नवं नाव जाहीर केलं आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी ट्विट करत चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच संध्याकाळी 6.30 वाजता चेन्नी हे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन्याचा दावा करणार असल्याचंही रावत यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पिंपरीमध्ये अजित पवार करेक्ट कार्यक्रम करणार?; भाजपच्या नाराज, बंडखोरांशी साधला संवाद”

सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि आघाडी सरकार स्थापन झालं- विश्वजित कदम

सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि आघाडी सरकार स्थापन झालं- विश्वजित कदम

‘माजी मंत्री म्हणू नका’ वक्तव्यामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला; म्हणाले…