उद्धव ठाकरेंचा वंचित आघाडीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार शिवसेनेत प्रवेश

0
670

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते रविकांत राठोड हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांच्यासोबतच मराठवाडा, खान्देश, विदर्भातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : “अजित पवारांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पक्षातील वरिष्ठ नेते मनमानी करत असल्याचा आरोप करत समाजाला न्याय देण्यासाठी वंचित सोडून हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेत आहोत, असं रविकांत राठोड म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता; ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

“जोपर्यंत निष्ठावान शिवसैनिक, तोपर्यंत शिवसेनेला काही होणार नाही”

ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार?; रश्मी ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here