उद्धव ठाकरेंनी आज बाळासाहेबांसारखा निर्णय घेतला; शिंदे गटातील आमदाराकडून काैतुक

0
1347

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यावरून शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असून उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा बाळासाहेब यांच्या सारखाच पक्षाच्या पलिकडे जाऊन घेतलेला निर्णय आहे. त्यांमुळे त्यांचे मी अभिनंदन करतो, असं म्हणत दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं काैतुक केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : बीड पालिकेतील सर्वच जागा राष्ट्रवादी जिंकणार; राष्ट्रवादीच्या आमदारांचा निर्धार

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठींबा देण्याचे जाहीर केल्याने मला आनंद झाला आहे. त्यांनी अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखाच पक्षाच्या बाहेर जात निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांचे शिंदे गटाच्या वतीने केसरकरांनी ठाकरेंचे अभिनंदन केलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भाजप नेत्याने महिलेला फसवलं, हॉटेलमधील व्हिडीओ आला समोर

“कठीण प्रसंगातही शिवसेनेत इनकमिंगचा धुमधडाका सूरू; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं समर्थकांसह हाती बांधलं शिवबंधन”

गद्दारी का झाली?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here