उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

0
1480

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी भाजपला खिंडार पाडण्यास सुरुवात केली असून भाजपच्या माजी नगरसेविका पुनम धनगर यांच्यानंतर भाजपच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ज्योत्स्ना दिघे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना ठेचून मारा- आशिष शेलार

ज्योत्स्ना दिघे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला फटका बसतो का, यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल परब हेदेखील उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पालघर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

…तर देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत; पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेवर राज ठाकरेंचा गृहमंत्र्यांना इशारा

गृहमंत्रीपदासाठी अजित दादा योग्य, राष्ट्रवादीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here