“उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाला शोभणारं एकही काम केलेलं नाही”

0
167

मुंबई : लवकरच महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे फटाके वाजतील., असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एबीपी माझासोबत बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाला शोभणारं एकही काम केलेलं नाही. पिंजऱ्यातून हात धुवा आणि अंतर ठेवा याच्यापलीकडे मुख्यमंत्र्यांना काही सांगता येत नाही. तसेच राज्याचा त्यांना अभ्यास नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, जोपर्यंत भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेलं तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘शवसेनेने’ आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मध्ये; अमृता फडणवीसांचा टोला

वन नेशन वन रेशन कार्ड’योजनेचे 68.6 कोटी लाभार्धी- निर्मला सीतारमण

नोकरी गमावलेल्यांसाठी मोठी घोषणा, 15 हजार पगाराखालील बेरोजगारांना PF चा लाभ; निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा

“क्रिकेटमधील निवृत्तीनंतर महेंद्रसिंग धोनी वळला ‘या’ व्यवसायाकडे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here