आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : “काय बाई सांगू? कसं ग सांगू ? मलाच माझी वाटे लाज. काहीतरी होऊन गेलयं आज,” असं गाणं म्हणत उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला होता. आता शिवेंद्राराजेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : “भाजपच्या ‘या’ भूमिकेला शिवसेनेने दिला पाठिंबा”
भूमीपजन झालेल्या इमारतीचा प्रस्ताव नाही, बजेट नाही, तांत्रिक मान्यता नाही, असं असताना लोकं नारळ फोडून, कसं बाई सांगू वगैरे गाण लावण्यापेक्षा नेमकी तुम्हाला लाज कशाची वाटते? हे सातारकरांना कळू दे, असं शिवेंद्र राजे म्हणाले आहेत.
दरम्यान, नेहमीच्या ट्रिक्स झाल्यात या. दहा मिनिटं रडायचं आणि जाताना पप्पी घ्यायच्या, नेहमीचं झालं आहे हे, असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
एसटीचं विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, एसटीचं विलिनीकरण होणार नाही- अजित पवार
आधी नितेश राणेंचं म्याव म्याव, मग मलिकांचा ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा पलटवार
वीरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय; ओमिक्रॉनवरुन मनसेचा ठाकरे सरकारला टोला