फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले; नाना पटोलेंचा मोठा आरोप

0
382

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणावरून देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर मोठा बाॅम्ब फोडला आहे.

फोन टॅपिंग करूनच कर्नाटक आणि मध्य प्रदेशमधील सरकार पाडण्यात आलं. सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारने फोन टॅपिंगचा गैरवापर केल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला

फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने याचा गैरवापर केला असून अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे.  त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा., असं नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना नेता मानत नाही- पंकजा मुंडे

यवतमाळमध्ये भाजपला धक्का! भाजपचे ‘हे’ माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”

“बाॅलिवूडमध्ये कुठल्याही लफडेबाज माणसाचा विषय निघाला तर त्यामध्ये पेंग्विन असणारच”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here