Home महाराष्ट्र मनसेची आजची राज्यातील परिस्थिती बिकट- अशोक चव्हाण

मनसेची आजची राज्यातील परिस्थिती बिकट- अशोक चव्हाण

मुंबई :  मनसेनं त्यावेळी निवडणूक लढवल्याचा फायदा आम्हाला झाला होता. त्यावेळी निवडणूक लढणं ही त्यांची राजकीय इच्छाशक्ती होती. परंतु आजची मनसेची राज्यातील परिस्थिती बिकट आहे, असं मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.

आघाडी सरकारच्या काळात मनसे हा नव्यानं उभा राहिलेला पक्ष होता. ती मनसेची सुरूवात होती, असं चव्हाण म्हणाले. ते लोकसत्ता‘तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, त्याच कालावधीत आम्हाला मनसेला अंगावर घ्यायची भूमिका घ्यावी लागली होती. मनसे त्यावेळी निवडणूकही लढली. त्याचा आम्हाला फायदा झाला होता, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुम्ही सरकार म्हणून कमी पडलात म्हणून…; राम कदमांचं संजय राऊतांवर टीकास्त्र

आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरली नाही; सोनू सूदसाठी भाजपा प्रवक्त्याचं भावनिक पत्र

“पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज”

अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला- संजय राऊत