आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : आगामी मणिपूर विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. डी. कोरूंथगांग यांनी आमदारकीचा अचानक राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच काँग्रेसचे मणिपूर प्रभारी भक्त चरणदास यांनी कोरुंगथांग यांना पत्र पाठवत त्यांना तडकाफडकी निलंबित केलं आहे.
हे ही वाचा : “गुजरात हादरलं! सूरतमध्ये वायू गळतीमुळे चाैघांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी”
गेल्या काही दिवसांपासून मला काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून तुमच्याबाबत अहवाल मिळत आहे. तुमच्या पक्षविरोधी कारवायांचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला कार्याध्यक्षपदावरून तत्काळ हटवण्यात येत आहे. तसेच तुम्हाला पक्षातून निलंबितही केलं जात आहे, असं चरणदास यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
बुस्टर डोसविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा, म्हणाले…
“मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद”
“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; पालघरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”