Home देश “गुजरात हादरलं! सूरतमध्ये वायू गळतीमुळे चाैघांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी”

“गुजरात हादरलं! सूरतमध्ये वायू गळतीमुळे चाैघांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गुजरातमधील सुरत येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील विश्व प्रेम डाईंग अॅण्ड प्रिटिंग मिलजवळ केमिकलने भरलेल्या टँकरमधून वायु गळती होऊन 4 जणांचा मृत्यू झाला आहे. गुदमरल्यामुळे या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत 20 हून अधिक मजूरांची प्रकृती गंभीर असून त्यांना सुरतच्या सिव्हील हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एक टँकर चालक प्रिंटिंग मिलजवळील नाल्यात विषारी केमिकल टाकत होता. यातून विषारी वायूची गळती होऊ लागली. वायू हवेच्या संपर्कात आला. या विषारी वायूने ​​प्रिंटिंग मिलमध्ये काम करणारे कामगार या विषाणूच्या संपर्कात आले.

हे ही वाचा : बुस्टर डोसविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा, म्हणाले…

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करीत आहेत. जखमींना तातडीनं सुरतच्या सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद”

“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; पालघरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

“शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी घेतली भाजप नेते रावसाहेब दानवेंची भेट, चर्चांना उधाण”