“जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

0
455

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीने जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : “सुर्यकुमार चमकला! रंगतदार झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने केला पराभव”

जालना जिल्ह्यातील काँग्रेस नेते सुधाकर निकाळजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

दरम्यान, आपला पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे. या विचारांना धरूनच आपण सर्वांनी एकत्र मिळून जालना जिल्ह्यात अधिक जोमाने काम करुया, असं आवाहन राजेश टोपे यांनी कार्यकर्त्यांना केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिम भागात जनजागृती करण्यासाठी घेणार सलमान खानची मदत”

भाजपने विरोधी पक्ष म्हणून काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत; जयंत पाटलांचा टोला

राज्यात प्रत्येकजण मुख्यमंत्री, मोदी सरकारमध्ये मात्र कुणालाच मंत्री आहोत असं वाटत नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here