Home महत्वाच्या बातम्या ‘या’ मोठ्या नेत्याने सोडली भाजपची साथ; म्हणाले, ‘तुमची मोठी पार्टी, मग…’

‘या’ मोठ्या नेत्याने सोडली भाजपची साथ; म्हणाले, ‘तुमची मोठी पार्टी, मग…’

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे । राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आमदार महादेव जानकर सध्या भाजपवर बरेच नाराज आहेत. पुणे येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात बोलताना महादेव जानकर यांनी भाजप आणि कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.

राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभेतील आमदार रत्नाकर गुट्टे तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कारभार करायचा आहे. भाजपने ठरवलं होतं महादेव जानकरचा एकही आमदार निवडून येऊ द्यायचा नाही, पण, आम्ही नसतो तर तुमचा मुख्यमंत्री झाला नसता असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

ही बातमी पण वाचा : “शरद पवारांचा मोठा डाव, एकनाथ खडसेंच्या कन्या, रोहित खडसेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

दरम्यान, राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्यात महादेव जानकर यांचा महत्वाचा वाट होता. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जानकर यांनी राज्यात रान पेटवून भाजपची सत्ता आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कामगिरीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात महादेव जानकर यांना मंत्री पद देण्यात आले होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी साजरा होणार महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस

सांगली आकाशवाणी केंद्राचे सतारवादक उस्ताद रफीक नदाफ काळाच्या पडद्याआड

“सत्तेत सहभागी होण्यासाठी, शरद पवारांनीच मार्गदर्शन केलं; ‘या’ आमदाराच्या वक्तव्याने खळबळ”