Home मनोरंजन सांगली आकाशवाणी केंद्राचे सतारवादक उस्ताद रफीक नदाफ काळाच्या पडद्याआड

सांगली आकाशवाणी केंद्राचे सतारवादक उस्ताद रफीक नदाफ काळाच्या पडद्याआड

170

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रफिक नदाफ यांचे रविवारी २७ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झालं.

उस्ताद रफिक नदाफ हे सांगली आकाशवाणी केंद्रावर सतारवादक कलाकार म्हणून कार्यरत होते. आकाशवाणी केंद्रातून नुकतेच निवृत्त झाले होते.ते मुळचे धारवाडचे होते. त्यांचे गुरु उस्ताद बालेखान यांच्या हाताखाली सतारवादक म्हणून कलानिपुण होते.

ही बातमी पण वाचा : “सत्तेत सहभागी होण्यासाठी, शरद पवारांनीच मार्गदर्शन केलं; ‘या’ आमदाराच्या वक्तव्याने खळबळ”

दरम्यान, आकाशवाणी केंद्रातुन त्यांनी आपली सतारवादनाची कला सर्वदूर पोहचवली. राष्ट्रीय शास्त्रीय संगीत सभेच्या माध्यमातून अनेकवेळ त्यांनी रविवासरीय संगीत सभा आणि शनिवारच्या शास्त्रीय संगीत सभा कार्यक्रमामध्ये सतारवादन सादर केले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मी सत्तेसाठी हापापलेला कार्यकर्ता नाही, तर…”

मविआ सरकारच्या काळात, फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, पण…;

…म्हणून आत्तापर्यंत मनसेशी युती केली नाही; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण