हे सरकार नाही सर्कस आहे; नितेश राणेंचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र

0
158

मुंबई : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. हे सरकार नाही तर सर्कस आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय?? DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते??मात्र कांग्रेसचे महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई?? हे खरच सरकार नाही CIRCUS आहे!!, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘देऊळ बंद 2…आता परीक्षा देवाची’; प्रवीण तरडेंनी केली देऊळ बंद चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा

‘या” कारणासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण वाचवलं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री हवाच कशाला?; नारायण राणेंचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here