“राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

0
209

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी., असं फेसबुक पोस्ट करत छगन भुजबळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून…

Posted by Chhagan Bhujbal on Sunday, February 21, 2021

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”

“अकोल्यात 23 फेब्रुवारी पासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन”

लॉकडाउन पुन्हा करावा लागेल का?; मुख्यमंत्री उद्धव ठकारे म्हणतात…

…तर राहुल गांधींना आधी लग्न करावं लागेल- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here