आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रायगड | अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले असून खरी राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर निवडणूक आयोगात सध्या फैसला चालू आहे, मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधीअजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
ही बातमी पण वाचा : राजस्थानमध्ये काँग्रेसचं टेंशन वाढलं, भाजपला मिळणार ‘इतक्या’ जागा; जाणून घ्या एक्झिट पोलची आकडेवारी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादीसुद्धा भाजपसोबत सत्तेत सामील झाली आहे. अशातच 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याची घोषणा स्वतः अजित पवारांनी केली आहे.
बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या एकूण 4 जागा आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
संजय राऊतांची शिंदे – फडणवीसांवर टीका; म्हणाले,राज्यात नामर्दांचं सरकार…
पंकजा मुंडे यांचं दुर्दैव असं आहे की…; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
‘…तर फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावा’, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल