तरूणींना इम्प्रेस करण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरूणाची झाली चांगलीच फजिती; पहा व्हिडिओ

0
640

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या एक मजेदार  व्हिडीओ व्हायरल सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे.

हे ही वाचा : जो डर गया, वो मर गया; नवाब मलिकांचा प्रवीण दरेकरांना टोला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण स्टंटबाजी करताना दिसतोय. तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी त्याने हा घाट घातला आहे. मात्र नको ती करामत केल्यामुळे त्याचा चांगलाच अपघात झाला. या अपघातामध्ये तो तसेच त्याच्यासोबत असलेल्या दोन तरुणीही जमखी झाल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ पाहून मात्र नेटकऱ्यांना हसू आवरलेले नाही.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण स्पोर्ट बाईकवर बसलेला दिसतोय. तो गाडीचा जोरजोरात आवाज करतोय. थोड्या वेळाने त्याच्याजवळ दोन तरुणी आलेल्या आहेत. तसेच त्याच्या दुचाकीवर दोन तरुणी बसल्या आहेत. यातील एक तरुणी त्याच्याकडे तोंड करुन बसली आहे. तर दुसऱ्या तरुणीने स्टंटबाज तरुणाला मागून पकडले आहे. नंतर गाडी जोरात चालवत तो स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र दुचाकीवर जास्त वाजन जाल्यामुळे तसेच तोल गेल्यामुळे व्हिडीओतील तरुण व त्या दोन तरूणी रस्त्यावर आदळल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपचा काँग्रेसला दणका; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश?”

राष्ट्रवादीला हिसका दाखवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचा स्वबळाचा नारा

भाजपचा महाविकास आघाडीला धक्का ; जिल्हा बॅंकेच्या संचालकाचा भाजपात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here