जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती काय आम्हांला…; शिवसेनेचा राणांवर पलटवार

0
292

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : भाजप खासदार नवनीत राणा यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली.

महाराष्ट्रावरील संकटासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणण्याची विनंती केली; परंतु त्यांनी मान्य केली नाही. उलट मलाच इशारा दिला, असे म्हणाल्या. तू ठाकरे है तो मै भी राणा हूं, मुंबई की लडकी, विदर्भ की बहूँ हूं, असं राणा म्हणाल्या होत्या. यावरून आता शिवसेना नेत्या चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : एवढं मोठं बंड का केलं? ठाकरेंची साथ कशामुळे सोडली?; एकनाथ शिंदेंनी दिलं पहिल्यांदाच उत्तर, म्हणाले…

जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती काय आम्हाला हनुमान चालिसाचे महत्त्व सांगणार? ती आम्हाला शहाणपण शिकवते का? असा पलटवार खैरेंनी यावेळी केला. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

अमित शहा म्हणाले, उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, आता आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“मोठी बातमी! ठाकरे-शिंदेमध्ये पहिली लढत, ‘या’ निवडणूकीसाठी मातोश्रीवरून उमेदवार जाहीर”

“मोठी बातमी! अमित शहांसोबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या दर्शनासाठी जाणार नाहीत, चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here