“ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के; ‘या’ मोठ्या नेत्यानं ठाकरेंची साथ सोडत केला शिंदे गटात प्रवेश”

0
746

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला धक्के देण्यास सूरूवात केली आहे.

दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटातील माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला होता. त्या धक्क्यातून सावरत नाही तोवरच आज उस्मानाबादमध्ये ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : “जितेंद्र आव्हाडांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्यात, मनसेच्या मोठ्या नेत्याचा हात?”

शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक अशी ओळख असलेलेे उस्मानाबाद जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. खोचरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ताराराणी चाैकात मनसेचं जंगी स्वागत; राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची प्रचंड गर्दी”

एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

“भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; ‘या’ महिला नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here