मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. सर्वोच्च न्यायालयाने देलिल्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
आतापर्यंत मराठा आरक्षण संदर्भात कित्येक समित्या स्थापन केल्या कित्येक अहवाल तयार केले तरी देखील राज्यसरकार कोर्टात मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडू शकल नाही असंच आजच्या सुप्रीम कोर्ट निकाला वरून लक्षात येतंय महाराष्ट्र सरकारने आता तरी मराठाआरक्षण हा विषय गांभीर्याने घ्यावा, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
आतापर्यंत मराठा आरक्षण संदर्भात कित्येक समित्या स्थापन केल्या कित्येक अहवाल तयार केले तरी देखील राज्यसरकार कोर्टात मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडू शकल नाही असंच आजच्या सुप्रीम कोर्ट निकाला वरून लक्षात येतंय
महाराष्ट्र सरकारने आता तरी #मराठाआरक्षण हा विषय गांभीर्याने घ्यावा
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 5, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षणाच्या विषयावर महाविकास आघाडी सरकार हतबल- प्रवीण दरेकर
फडणवीसांनी खोटं बोलून मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकण्याचे उद्योग बंद करावेत- नाना पटोले
मराठा आरक्षण रद्द होण्याचे पाप मोदी सरकारने निस्तारावे- सचिन सावंत
मराठा आरक्षण नाकारले जाणे हे पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारचे अपयश- चंद्रकांत पाटील