Home महाराष्ट्र मराठा आरक्षण नाकारले जाणे हे पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारचे अपयश- चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण नाकारले जाणे हे पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारचे अपयश- चंद्रकांत पाटील

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. सर्वोच्च न्यायालयाने देलिल्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षण नाकारले जाणे हे पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारचे अपयश!, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.

याच मांडणीच्या जोरावर मराठा समाजाला 2 वर्षे आरक्षण मिळाले होते. परंतु मराठा आरक्षणासंदर्भात जी मांडणी देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबई हायकोर्टात केली, ती मांडणी महाविकास आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये करता आली नाही., असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.

त्याचे खापर महाविकास आघाडीने भाजपावर फोडू नये. पत्रकार परिषदेत ढळढळीत खोटं बोलल्याने मराठा समाज महाविकास आघाडीला माफ करेल असे समजू नका , असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?”

“मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये याची पुरेपूर काळजी ठाकरे सरकारने घेतली”

…म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणचा मुडदा पाडला; फडणवीसांचा गंभीर आरोप

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले- निलेश राणे