सातारा : हे लोकशाहीचे नव्हे, तर ठोकशाहीचे राज्य असून, हे राज्य तुमच्या घरचे नव्हे तर कायद्याचे आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
लोकं आता मतदानाची वाट बघत असून, भ्रमात न राहण्याचा सल्ला देखील यावेळी चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला दिला. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, जनतेनं तुम्हाला सत्ता दिली नव्हती. जनतेच्या मतांचा अनादर करत तुम्ही सत्तेत बसला आहे. येत्या निवडणुकीत जनता तुम्हांला तुमची जागा दाखवेल, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
महिलेकडून Covid-19 चं उल्लंघन; पोलिसानं दंड न करता Kiss करून सोडलं अन् झाला सस्पेंड
चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानावर नवाब मलिक यांच प्रत्युत्तर; म्हणाले…
“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, त्यातील एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”
…ते फक्त नावालाच शिवजयंती साजरी करणार; निलेश राणेंची टीका