जनतेनंही ठरवलंय, 2024 मध्ये बदल हवाच, उघड दार देवा आता उघड दार…

0
508

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : 2024 मध्ये उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावेळी हा विश्वास व्यक्त केला होता. यावरून आता रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : राजकारण करायचंय, तर समोरून करा, कुटूंबावर हल्ला कशाला; सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या

‘२०२४ मध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार, त्यावेळसही शरद पवार यांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच- जितेंद्र आव्हाड. जनतेनंही ठरवलंय २०२४ मध्ये बदल हवाच. मविआचे कुशासन ते भाजपचे सुशासन. उघड दार देवा आता उघड दार देवा, असं ट्विट करत सदाभाऊ खोत यांनी जितेंद्र आव्हांडाना टोला लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

मनसे म्हणजे गळकं घर, तर शिवसेना म्हणजे चिरेबंदी वाडा; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा मनसेला टोला

पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन

“शिवसेनेचा मनसेला दणका; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत केला शिवसेनेत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here