मला धक्के देण्याची सवय, कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच- उदयनराजे भोसले

0
305

सातारा : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक साताऱ्यातील पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला.

मला धक्के देण्याची सवय आहे. कधी दुसऱ्याला बसतो कधी मला स्वत: ला बसतो. ‘आदत से मजबूर’ म्हणतात तसं आहे. जुन्या सवयी जात नाहीत. मी राजकारण कधी केलं नाही. ते मला जमणारही नाही, असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, इतरांची जशी एक स्टाईल असते तशी आपलीही आहे. आपल्याला कोणी शाबासकी देवो अगर नको. स्वत:ला शाबासकी देण्याचा अधिकार मलाही आहे आणि ती आपली पद्धत आहेे, असंही उदयनराजे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“नागपूरमध्ये पाॅर्न पाहून सेक्स पोझिशन करताना गळफास लागून इंजिनियरचा मृत्यू”

सरकार मुख्यमंत्र्यांच्या नावानं, लोकभावनेवर चालतं; औरंगाबाद नामांतरावर संजय राऊतांचं भाष्य

“संभाजी महाराज माफ करा आम्हांला, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या”

ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबाबोंब; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here