आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परवा दिवशी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराज आमचं दैवत आहेत, पिढ्यानपिढ्या दैवत राहील, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.
हे ही वाचा : भर सभेत राज ठाकरेंचा उल्लेख करत, सुषमा अंधारेंचा पोलिसांवर निशाणा, म्हणाल्या…
दरम्यान, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’, असं विधान भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; चर्चांना उधाण
कोश्यारीजी, माफी मागा, नाहीतर…; शिवाजी महाराजांबद्दल विधानावर, सामनातून इशारा
अखेर ठरलं! भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येणार; प्रकाश आंबेडकरांचं ठाकरेंसमोर विधान, चर्चांना उधाण