ठाण्यात जोरदार राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

0
214

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे.

घोडबंदर येथील कासारवडवली भागात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर शोरूममध्ये घुसून काही महिलांनी हल्ला केला.

ही बातमी पण वाचा : संजय शिरसाट म्हणाले लोकसभेपूर्वीच अशोक चव्हाण भाजपात जातील; आता अशोक चव्हाण म्हणतात….

रोशनी शिंदे यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

दरम्यान, फेसबुकवर पोस्ट टाकल्याने रोशनी शिंदे यांना मारहाण केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

मराठमोळ्या ऋुतुराज-तुषारपुढे लखनाै हतबल, रोमहर्षक सामन्यात चेन्नईचा लखनाैवर 12 धावांनी विजय

“मविआला मोठा धक्का, कालच्या सभेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

“मोठी बातमी! लोकसभेपूर्वीच काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप?; अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here