“मराठा तरूणांना न्याय देण्यास ठाकरे सरकार असमर्थ”

0
320

मुंबई : मराठा तरूणांना न्याय देण्यास ठाकरे सरकार असमर्थ आहे, असा आरोप करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

2014 मध्ये मराठा आरक्षणाद्वारे ज्यांची नोकरभरती झाली मात्र ज्यांना नियुक्ती पत्र मिळालं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठा समाजातील अनेक तरुण-तरुणी गेल्या महिन्याभरापासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. महाविकास आघाडी सरकारने तरूणांच्या आयुष्याचा विचार करून त्यांना योग्य नयाय द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, मराठा तरुणांना न्याय मिळावा यासाठी चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला. मात्र त्यावर मांडणी करण्याची परवानगी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री काही करत नाहीत सगळं अजित पवार करतात- नारायण राणे

अमृता फडणवीस यांना आवरा; शिवसेनेचं भैय्याजी जोशी यांना पत्र

ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती; जितेंद्र आव्हाड आक्रमक

“सावरकर हे भाजपसाठी श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here