लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या; बालिका दिनानिमित्त अमृता फडणवीसांकडून आवाहन

0
313

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बालिका दिनानिमित्ताने ट्विट करत आवाहन केलं आहे.

लेकीला शिकवा, तिच्या पूर्ण क्षमतेसह तिला उडू द्या – ती एक दिवस जगाला अभिमान देईल!, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी आवाहन केलं आहे. 

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.या व्हिडीओला 2 दिवसांमध्ये 10 लाख व्ह्यूज मिळाले होते.

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 24, 2021

महत्वाच्या घडामोडी-

…तर मुख्यमंत्री पदाचं महत्व काय?; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

…तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल- प्रविण दरेकर

“आम्ही देखील याच देशाचे आहोत; आमचीही जनगणना करा…”

राहुल गांधी यांनी शिवसेनेला जागा दाखवली- अतुल भातखळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here