शरद पवारांविषयी बोलताना, आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

0
250

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

धुळे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार जोरदार टीका केली. टीका करत असताना पडळकर यांची जीभ घसरली.

राज्यात विविध जमातींच्या, विविध प्रश्नांवरती शरद पवारांनी घाण आणि नीच राजकारण केल्याचा आरोप पडळकरांनी यावेळी केला. कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज धुळ्यामध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते.

हे ही वाचा : “रायगडमध्ये ठाकरेंचा डंका, ‘या’ नेत्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे लोकही शरद पवारांच्या जवळचेच होते. या सर्वांचा सूत्रधार एकच आहे. म्हणून मी नेहमी पवारांवर बोलतो. शरद पवारांनी आधीपासूनच घाण आणि नीच काम केलं आहे, असा हल्लाबोल पडळकरांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

…म्हणून शरद पवारांनी, अजित पवारांना माघारी बोलवलं; मनसे नेत्याचं मोठं विधान

“सर्वात मोठी बातमी! कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीत मनसेचा भाजपला पाठिंबा”

“लगान चित्रपटातील ‘हा’ अभिनेता काळाच्या पडद्याआड”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here