पंकजा ताई काळजी घ्या आणि लवकर बरं व्हा : रोहित पवार

0
907

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे  यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानीच क्वारंटाईन आहेत. तशी माहिती पंकजा यांनी स्वत: ट्विटरद्वारे दिली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पंकजा ताई काळजी घ्या आणि कोरोनातून लवकर बरं व्हा! माझ्या सदिच्छा आपल्या सोबत आहेत, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “बाथरूममध्ये कॅमेरा बसवून अभिनेत्री उर्वशी राैतेला करतेय अंघोळ, पहा व्हिडिओ”

दरम्यान, पंकजा मुंडे यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यने माझा ताण बराच कमी केला; आता अतुल भातखळकर म्हणतात…

विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रशिक्षक राहुल द्रविडचं मोठं विधान, म्हणाले…

“…म्हणून रोहित पवारांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here