देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा; रोहित पवारांचं ट्विट

0
187

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा. माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत., असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

माझ्या भवितव्याबाबत कोणीही चिंता करु नये; पंकजा मुंडेंचा टोला

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अडकली लग्नबंधनात; सोशल मिडियावर फोटो व्हयरल

“मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार”

“पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here