आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार; सूर्यकुमारचं धमाकेदार आगमन, पहा व्हिडिओ

0
164

भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघातील पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी20 सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला.

भारतीय संघाने पहिल्या डावात 8 बाद 185 धावा बनवल्या. यामध्ये केवळ दुसरा सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने आक्रमक अर्धशतक झळकवत कारकीर्दीची दमदार सुरुवात केली.

सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर असा काही कारनामा केला, ज्यामुळे सर्वजण अवाक् झाले. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्या चेंडूला सामोरे जात फाईन लेगच्या दिशेने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार ठोकला.

महत्वाच्या घडामोडी –

शरजील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर- चंद्रकांत पाटील

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?; उर्मिला मातोंडकरांचा खोचक सवाल

भारत विरूद्ध इंग्लंड चाैथा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here