“परभणीत राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी हाती बांधलं घड्याळ”

0
301

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : “राज ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांसोबत; मात्र आत्महत्या न करण्याची ठेवली अट”

परभणी जिल्हा सोनपेठ तालुका येथील सोनपेठ नगरपालिका काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधलं आहे. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड गट नेते सोनपेठ शहर व यांच्यासह काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री नवाब मलिक, युथ राष्ट्रवादी काँग्रेस मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थित या नेत्यांचा जाहीर प्रवेश झाला.

महत्वाच्या घडामोडी –

खासदार अमोल कोल्हे शिवसेनेत परतणार?; राजकीय चर्चेला उधाण

विधान परिषदेसाठी भाजपकडून ‘या’ नेत्याचं नाव फायनल

माझी आपणास हात जोडून विनंती आहे की…; मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here