“ठाकरे गटात जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या कन्येनं हाती बांधलं शिवबंधन”

0
467

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या कन्येनं ठाकरेंचं नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवबंधन हाती बांधलं. काकडे यांच्या कन्या मेघना-काकडे-माने यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं. मेघना यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, आता उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

दरम्यान, या पक्ष प्रवेशावेळी ठाकरे गटाचे अनिल परब, सचिन अहिर, आदेश बांदेकर, नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे, हे नेते उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

गुलाबराव पाटलांकडून सुषमा अंधारेंचा नटी असा उल्लेख; आता रूपाली पाटलांचं, गुलाबरावांना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

ऋतुजा लटके यांच्या विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मशाल भडकली आणि…

एकनाथ शिंदेंचा मनसेला मोठा धक्का; साडेतीन हजार पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here