मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; ठाण्यात अविनाश जाधव यांच्या हस्ते अनेक महिला आणि युवकांचा मनसेत प्रवेश

0
656

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात अनेक युवक आणि महिलांनी मनसेत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकांवर होणार ‘या’ दिवशी सुनावणी

मिरा भाईंदर शहर अध्यक्ष श्री हेमंत भाऊ सावंत यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी अनेक युवक आणि महिलांचा मनसेत पक्षप्रवेश झाला.

महत्वाच्या घडामोडी – 

आपल्याला रोजी-रोटी बंद करायची नाही पण…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

 व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये आता दिसणार…; जाणून घ्या नव्या फिचरबद्दल

मुंबईत लॉकडाऊन लावण्याची गरज नाही, घाबरु नका, काळजी घ्या; महापौर किशोरी पेडणेकर यांचं जनतेला आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here