Home महत्वाच्या बातम्या मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकांवर होणार ‘या’ दिवशी सुनावणी

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकांवर होणार ‘या’ दिवशी सुनावणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी येत्या बुधवारी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय घटनापीठाने दालनात याचिकेवरील सुनावणी ठेवली आहे.

हे ही वाचा :  आपल्याला रोजी-रोटी बंद करायची नाही पण…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखाली पाचसदस्यीय पीठाने मराठा आरक्षण रद्द केले होते. या संदर्भातील फेरविचार याचिका विनोद पाटील आणि राज्य सरकारनेही सादर केली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण निवृत्त झाल्याने या पीठावर नवीन न्यायमूर्तीची नियुक्ती सरन्यायाधीशांकडून होईल.

दरम्यान,मराठा समाजातर्फे आम्ही बाजू मांडूच, परंतु राज्य सरकारनेही आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत, असं विनोद पाटील यांनी म्हटंल आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

 व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये आता दिसणार…; जाणून घ्या नव्या फिचरबद्दल

मुंबईत लॉकडाऊन लावण्याची गरज नाही, घाबरु नका, काळजी घ्या; महापौर किशोरी पेडणेकर यांचं जनतेला आवाहन

“आशिष शेलार यांच्यानंतर आता काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी”