“अकरावी प्रवेशासाठी विशेष वेळापत्रक जाहीर”

0
249

मुंबई : अकरावीच्या अ‍ॅडमिशनसाठी येत्या गुरूवारपासून विशेष प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहेत.

पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी 24 डिसेंबरला जाहीर होणार आहे. दुसरी विशेष फेरी 27 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये 1 लाख 16 हजार 119 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

असे असेल 11 वी विद्यार्थ्यांचे वेळापत्रक

20 डिसेंबर – रिक्त जागांची स्थिती जाहीर करणे
20 ते 22 डिसेंबर – महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरणे
23 डिसेंबर – तांत्रिक प्रक्रियेचा दिवस
24 डिसेंबर – सकाळी 11 वाजता गुणवत्ता यादी जाहीर
24 ते 26 डिसेंबर – विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे
26 डिसेंबर – महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे
27 डिसेंबर – प्रवेश फेरीनंतर रिक्त जागांची यादी

महत्वाच्या घडामोडी-

“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”

जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलंय”

“शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here