Home पुणे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पुन्हा एक वादग्रस्त विधान,...

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पुन्हा एक वादग्रस्त विधान, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींसोबत इतर क्रांतिकारकांचेही योगदान आहे. मात्र आपण फक्त गांधीजींचेच एकतर्फी समर्थन करू नका, असं वादग्रस्त विधान भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी केलं. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हुतात्मा राजगुरू यांच्या 114 व्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम होता. यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : भाजपमध्ये तुमचा अपमान होतोय, तुम्ही आमच्याकडे या, मुख्यमंत्री करू; जयंत पाटलांनी शिंदेंना खुली ऑफर

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. संपत्ती दिली. मात्र हल्ली देशप्रेम कमी होत चालले आहेत. देश आहे तर आपण आहोत., असंही भगतसिंग कोश्यारी यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मनसेत जोरदार इनकमिंग; वंचित बहुजन आघाडीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला मनसेत प्रवेश”

कालपर्यंत लाव रे तो व्हिडिओ म्हणणारा माणूस, आज अचानक…; शिवसेनेचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

महाविकास आघाडी अजूनही घट्ट, तर मग महापालिका निवडणूका एकत्र लढणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…