नवी दिल्ली : बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जाॅय करत आहे. मालदीवमधील तिचे काही फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. सोनाक्षीने आपले काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हा यो फोटोत ग्लॅमरस लूक देताना दिसत आहे. तिचे बिचवरील आणि समुद्राच्या पाण्यातील फोटो पाहण्यासारखे आहेत. ब्लॅक आणि व्हाईट शाॅर्ट ड्रेसमध्ये तिचा लुक खूप सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram


महत्वाच्या घडामोडी-
“फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, मग सगळे कराचीकर घरंदारं सोडून पळून जातील”
“लाडाची मी लेक गं! फेम अभिनेत्री मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज व्हायरल”
शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणत टोला लगावल्यानंतर रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…
