…तर सोमय्या बाप-बेटांना जेलमध्ये जावंच लागणार; संजय राऊतांचा इशारा

0
355

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात सध्या ईडीच्या कारवाईवरून जोरदार राजकारण सुरू आहे. यातच भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करताना दिसत असतात. अशातच परवा दिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. यावरून आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करत किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा : “मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरेंची नाराजी खुद्द राज ठाकरे दूर करणार, शिवतीर्थवर भेटीसाठी बोलावलं”

INS विक्रांत चया नावे 56 कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेटायाना जेल मध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या bjp ला जाब विचाराच लागेल., असा हल्लाबोल संजय राऊतांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

पॅट कमिन्सची वादळी खेळी; कोलकाताचा मुंबईवर 5 गडी राखून दणदणीत विजय

“पुढचे 25 वर्षे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच दिसतील; ‘या’ नेत्याचा दावा”

“शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here