…मग सुशांत सिंग प्रकरणात तुम्हीच पुरावे दाबत आहात असं म्हणायचं का?; रोहित पवारांचा भाजपला सवाल

0
177

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांकडून ही हत्या असल्याचं सांगितलं गेलं. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीच्या निमित्ताने रोहित पवार आले होते. यावेळी सुशांत सिंग प्रकरणावरून त्यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची हत्या झाल्याचं तुम्ही म्हणता आणि पुरावेही देत नाही. तुमचे पुरावे तुमच्याकडेच ठेवता. मग सुशांत सिंग प्रकरणात तुम्हीच पुरावे दाबत आहात असं म्हणायचं का?, असा सवाल रोहित पवार यांनी भाजपला केला आहे.

दरम्यान, सुशांतला न्याय मिळाला पाहिजे असं म्हणता आणि फक्त आरोप करता, हा काय प्रकार आहे?, असा सवालही रोहित पवार यांनी यावेळी केला.

 महत्वाच्या घडामोडी-

खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश- राजेश टोपे

“मनसेच्या अविनाश जाधव यांना जामीन मंजूर”

भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक- सचिन सावंत

“जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here