…मग आता नरेंद्र मोदी स्टेडियम चे नांव सुनील गावस्कर स्टेडियम कधी करणार?; भाई जगताप यांचा सवाल

0
487

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून त्याला आता हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद याचं नाव दिलं आहे. यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मग आता नरेंद्र मोदी स्टेडियम चे नांव सुनील गावस्कर स्टेडियम कधी करणार?? शहिद राजीव गांधी अमर रहे! मेजर ध्यानचंद अमर रहे!!, असं भाई जगताप यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण- संजय राऊत

“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?”

“शिवसेनेचे भाजपसोबत कायमचे शत्रुत्व नाही”

राज ठाकरे मोठे नेते व्हावे ही महाराष्ट्राची इच्छा- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here